Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज मुंबई मध्ये 'येलो अलर्ट'

Webdunia
गुरूवार, 27 जून 2024 (13:16 IST)
मागील 17 दिवसांनापासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरु आहे. मुंबईकरांना येणार जाणारा पावसाचा सामना करावा लागत आहे. आज गुरुवारी मुंबई मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज हवामान विभागाने मुंबईमध्ये 'येलो अलर्ट' घोषित केला आहे. तसेच कोकणात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 
 
यावर्षी पहिला  पाऊस मुंबईमध्ये 9 जून ला दाखल झाला. पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस कोसळला. त्यांनतर कमी कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत होता. पण आज हवामान विभागाने अलर्ट घोषित केला आहे. भयंकर उष्णतेमुळे मुंबईकरांना गर्मीचा सामना करावा लागत होता. पण यानंतर आता आज 'येलो अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रेल्वेमध्ये बर्थ पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

रशियाच्या वॅगनर फायटरची जागा घेणारा 'आफ्रिका कॉर्प्स' हा नवा गट काय आहे?

अजित पवार गटाचे खासदार आपल्या पक्षाला म्हणाले 'असली', या वाक्यावर भडकली शरद पवारांची NCP

विदर्भामध्ये 1.67 करोडचे नकली खत, बीज आणि कीटनाशक जप्त, 15 जणांविरोधात केस दाखल

पुण्यातल्या पुरावरुन कोर्टाचा प्रश्नः '...अशानं पृथ्वीवर राहणं शक्य होईल का?'

सर्व पहा

नवीन

भाजप वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली

मुंबई लोकल ट्रेनमध्ये लोकांना जनावरांप्रमाणे प्रवास करताना पाहून लाज वाटते- मुंबई उच्च न्यायालय

उद्धव ठाकरेंनी पक्षातील आमदारांना मानसून सत्र दरम्यान नीट चा मुद्दा उठवण्यास सांगितले

मराठ्यांना आरक्षण देतांना OBC सोबत कोणताही अन्याय होणार नाही- सीएम एकनाथ शिंदे

NEET परीक्षेतील पेपरफुटीचं लातूर कनेक्शन काय आहे? ते कसं आलं समोर?

पुढील लेख
Show comments