Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर वेगवेगळ्या शहरात बलात्कार

Webdunia
रविवार, 15 सप्टेंबर 2024 (11:43 IST)
मुंबईत कामाचे आश्वासन देऊन हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 
नोकरीच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तिला वेगवेगळ्या शहरात नेऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.पीडित युपीच्या उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस आरोपीच्या शोधात व्यस्त आहेत.

24 वर्षीय पीडित महिलेने जिम मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला सांगितले की, तो मुंबईत जिम उघडणार आहे. तो त्याला इथे जिममध्ये चांगली नौकरी मिळवून देणार असे आश्वासन दिले. नंतर आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले आणि जुहूच्या हॉटेल मध्ये तिच्यावर बलात्कार केला.तसेच आरोपीने वेगवेगळ्या शहरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.  
 
पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अक्षय कुमार, राजकुमार राव, कबीर खान, गौतमी कपूर यांनी मतदान केले

आईने स्वतःच आपल्या मुलाला फेसबुकवर विकले, आठवडाभरानंतर ...

सुप्रिया सुळे निवडणूक आयोगात पोहोचल्या, माजी IPS विरोधात तक्रार, Bitcoin चा वापर केल्याचा आरोप

सलीम-जावेद यांच्या स्क्रिप्टसारखी अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याची कहाणी:देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे

पुढील लेख
Show comments