Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर आणखी बिहारी मुंबईत येतील...

वेबदुनिया
शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:21 IST)
मुंब ई ह ी एकट्य ा महाराष्ट्राच ी नाह ी त र त ी संपूर् ण भारताच ी असल्याच े सांग त, मुंबईतू न कोणालाह ी बाहे र काढण्याच ा अधिका र कुठल्याह ी पक्षाल ा नसल्याच े म त रेल्व े मंत्र ी लाल ू प्रसा द याद व यांन ी व्यक् त केल े आह े. मुंबईतू न बिहार ी माणसाल ा बाहे र काढण्याच ा प्रयत् न केल ा त र आणख ी बिहार ी पाठव ू असेह ी त े म्हणाल े.

शिवसेनेच े मुखपत् र असलेल्य ा सामनामध्य े प्रकाशि त करण्या त आलेल्य ा अग्रलेखाविषय ी आपल ी नाराज ी व्यक् त कर त त्यांन ी ठाकर े यांच्याव र जोरदा र टिकाह ी केल ी. मुंबईमध्य े राहण्याच ा प्रत्ये क व्यक्तीच ा अधिका र आह े. त्य ा अधिकाराच े हन न करण्याच ा कोणालाह ी अधिका र नसल्याच े त े म्हणाल े.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Show comments