Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये उत्तरभारतीयांची दुकाने फोडली

वेबदुनिया
शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (11:53 IST)
राज ठाकरे यांच्या अटकेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, त्यांना अटक करण्यापूर्वीच काह ी कार्यकर्त्यांनी नाशिकमधील शालीमार बाजार पेठेत उत्तरभारतीयांच्या दुकानांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात असल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणाचा राग धुमसतो आहे.यातूनच कृष्णकुंजवर पोलिस दाखल झाल्याचे वृत्त पसरताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उत्तरभारतीयांच्या दुकानांमध्ये तोडफोड करून आपला राग व्यक्त केला. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

आरोग्यासाठी फायदेशीर पेरूची भाजी

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

वस्तू ठेवायला विसरलात तर होऊ शकते या जीवनसत्वाची कमतरता

सुंदर त्वचेसाठी नारळ तेल उत्तम आहे, जाणून घ्या त्याचे 5 फायदे

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

Show comments