Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाटण्यात ठाकरेंच्या पुतळ्याचे दहन

Webdunia
मनसे नेते राज ठाकरे यांनी बिहारी जनते विरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. राज यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रीय जनता दलाने राजधानी पाटण्यात राज यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.

राज यांच्या विरोधात राजदाच्या कार्यकर्त्यांनी महानगर अध्यक्ष खुर्शीद आलम सिद्दीकी यांच्या नेतृत्तवाखाली राज यांच्या विरोधात एक मोर्चाही काढला होता.

राज यांनी बिहारी जनता आणि रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात केलेले वक्तव्य अत्यंत दुर्देवी असून, आगामी काळात लालूंच्या नेतृत्त्वाखाली एक अभियान चालवून मंबईत छट पुजाही करण्‍याचा संकल्प राजदच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

आले आणि दालचिनी टाकलेले पाणी तुम्हाला हिवाळ्यात 6 अनोखे फायदे देतील जाणून घ्या

Show comments