Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिहारी स्थलांतर का करतात?

चंदन मिश्रा

वेबदुनिया
NDND
मुंबई त उत्त र भारतीयांन ा विशेषत ः युप ी व बिहारींविरोधाती ल नाराजील ा महाराष्ट् र नवनिर्मा ण सेनेन े उघ ड व्यक् त केल े. प ण ज्य ा बिहार ी व युपीविरोधा त ह ी नाराज ी व्यक् त केल ी जात े आह े, त्याती ल बिहार ी लोकांन ा मुंब ई किंव ा महाराष्ट्रा त येण्याच ी गर ज क ा पडत े ह े जाणू न घेण्याच ी गर ज आह े.

भारताती ल अतिश य अविकसि त राज्यांमध्य े बिहा र येत े, एवढे च आपल्याल ा माहित ी असत े. शिवा य नर क य ा शब्दाल ा प्रतिशब् द म्हणूनह ी अनेकद ा बिहारच े ना व अने क विनोदांमध्य े ये त असत े. तेथी ल राज्यकर्त े विशेषत ः लालूंच ा भरपू र विनोदा त वाप र केल ा जात ो. तेथी ल बिहार ी लोकांच े बोलण े हाह ी अनेकांच्य ा नकलीच ा भा ग असत ो. प ण त्याचवेळ ी आयआयट ी, आयएएसमध्य े बिहारच ी मुल े सर्वां त जास् त असता त. ही च मुल े पुढ े विकसि त राज्यां त नोकरीसाठ ी जाता त. प्रशासकी य सेवे त बिहारच ी मुल े सर्वां त जास् त असूनह ी स्वतःच्य ा राज्याल ा त ी क ा सुधार ू शक त नाही त, अस ा प्रश् न आपल्याल ा पडत ो. प ण ह े सोडल े त र बाकीच्य ा शिक्षणा त बिहारींच े ना व कुठेह ी ये त नाह ी. का य आह े, तेथी ल शिक्ष ण व्यवस्थ ा?

बिहारमध्य े दहावीच ी परीक्ष ा द्यायच ी असे ल त र त ी देण्याच ी सो य फक् त जिल्ह्याच्य ा ठिकाण ी आह े. म्हणज े जिल्ह्यापासू न राहण्याच े ठिका ण कितीह ी लां ब असल े तर ी केव ळ परीक्षेसाठ ी हजार ो मुल े दह ा त े पंधर ा दिवसांसाठ ी जिल्ह्याच्य ा ठिकाण ी येता त. तिथ े खोल्य ा घेऊ न एकत् र राहता त आण ि परीक्ष ा देता त.

परीक्ष ा दिल्यानंत र शिकायच ी इच्छ ा असल्या स गा व सोडण्याशिवा य पर्याय च नसत ो. तालुक ा पातळीव र अत्यं त कम ी कॉलेजे स आहे त. प्रामुख्यान े कॉलेजे स जिल्ह ा पातळीव र आहे त. त्यातह ी प्रमु ख शाख ा सोडल्या स इत र शाखांच ी बोंब च आह े. आर्किटेक्च र, कल ा अश ा विषयांच े शिक्ष ण घेण्याच ी सुविध ा जवळपा स नाह ी.

बिहारमधी ल पाटण ा, समस्तीपू र, मुझफ्फरपू र, दरभंग ा, बरौन ी ह े शहर े सोडल ी त र इत र ठिकाण ी शिक्षणाच ी फारश ी सुविध ा नाह ी. त्यामुळ े दहाव ी झाल्यानंत र पुढ े शिक्षणासाठ ी घ र सोडावे च लागत े. पुढ े पदव ी घेतल्यानंत र इत र व्यावसायि क शिक्ष ण नसल्यान े समो र स्पर्ध ा परीक्षांच े एकमे व लक्ष् य असत े. त्याच्य ा तयारीसाठ ी दिल्ल ी किंव ा इत र शहर े गाठल ी जाता त.
ज े अल्पशिक्षि त असता त त्यांन ा शेती त का म करण्याशिवा य गत्यंत र नसत े. प ण तिथेह ी पुराच ा मोठ ा फटक ा बसत ो. पठार ी प्रदे श असल्यान े शेती त पुराच े पाण ी शिरत े. सगळ े पी क वाय ा जात े. दरवर्षी च पुराच ा फटक ा य ा राज्याल ा बसत ो. त्यामुळ े जमिन ी असूनह ी त्याच ा उपयो ग नाह ी. त्यामुळ े लो क मजुरीसाठ ी बाहे र पडता त. ह े मजू र फक् त मुंब ई किंव ा महाराष्ट्रा त येता त, अस े नाह ी. त े इतरह ी राज्या त जाता त. पंजाबमध्येह ी बिहार ी मोठ्य ा प्रमाणा त आहे त. जालंधरमध्य े रिक्ष ा व्यवसा य त्यांच्य ा हाता त आह े. पंजाबमध्य े शेती त मजू र म्हणू न ह े लो क मोठ्य ा प्रमाणा त काह ी महिन्यांसाठ ी येता त. त्यांच े येण े बं द केल े त र य ा राज्याती ल शेतीच ी कामे च होणा र नाही त, अश ी स्थित ी आह े. दिल्ली त त र बिहार ी आहेत च. प ण शेजारच्य ा पश्चि म बंगालमध्य े विशेषत ः कोलकात्या त मोठ्य ा प्रमाणा त बिहार ी आहे त. मध् य प्रदेशातह ी त्यांच ा शिरका व आह े. प ण य ा सर्वांपेक्ष ा मुंब ई त्यांन ा परवडत े. कार ण त्य ा तुलने त पैस ा जास् त मिळत ो. आयुष्या त पुढ े जाण्याच ी संध ी मिळत े.

बिहारमध्य े औद्योगिकीकर ण जवळपा स नाह ी. किरको ळ केंद्राच े कारखान े सोडल े त र बाक ी कुठेह ी कारखान े नाही त. परिणाम ी नोकर ी कश ी मिळे ल? त्यामुळ े शिकल्यानंत र शह र आण ि त्याहीपेक्ष ा जास् त म्हणज े राज् य सोडाव े लागत े. स्वाभाविक च संध ी जिथ े मिळत े तिथ े ह ी मंडळ ी जाता त. जातीपातींच ा प्रभा व आजह ी य ा राज्याव र आह े. विशेषत ः ग्रामी ण भागा त त र जा त प्रकर्षान े जाणवत े. माझ े घ र सीतामढ ी जिल्ह्या त आह े. ह ा जिल्ह ा नेपाळल ा लागू न आह े. त्याच्य ा घरासमो र एक ा खालच्य ा जातीतल्य ा माणसान े घ र बांधल े आह े. प ण ह ा माणू स आमच्य ा घर ी आल ा क ी माल क बस ू क ा अस े विचारत ो. आम्ह ी त्याल ा अस े कर ू नक ो सांगितल े तर ी त ो तस े बोलण े काह ी सोड त नाह ी. प ण त्याचवेळ ी इत र भागा त कर्म ठ जातीव्यवस्थ ा आह े.

य ा राज्याच े वैशिष्ट् य म्हणज े मोठ्य ा प्रमाणाव र लो क स्थलांतरि त झाल्यान े जमिन ी पडी क आहे त. त्या त काहीह ी पिकवल े जा त नाह ी. मध्यंतर ी तेथी ल राज् य सरकारन े य ा जमिन ी ताब्या त घेऊ न त्य ा वाटू न देण्याच ा निर्ण य घेतल ा होत ा. त्याचवेळ ी मुल े नोकरीसाठ ी इतरत् र गेल्यान े घर ी फक् त म्हातार े आ ई- वडी ल असल्याचीह ी अने क उदाहरण े आहे त. त्यामुळ े य ा सार्‍य ा बाबींशीह ी स्थलांतराच ा संबं ध आह े.
म ी त र असेह ी ऐकल े आह े, क ी शिकलेल ी मंडळ ी बिहा र सोडू न बाहेर च लग् न करता त. कार ण तिथ े राहिल े त र तिथल ा एखाद ा श्रीमं त मुलीच ा बा प गुंडांच्य ा मदतीन े त्य ा मुलाच े अपहर ण करत ो आण ि त्याच्याश ी मुलीच ा विवा ह लावत ो. नंत र मुलाकडू न त्य ा मुलील ा त्रा स देण्याच ा प्रयत् न जर ी झाल ा तर ी त ो गुं ड तिच ी काळज ी घेण्या स समर् थ असत ो. त्यामुळ े ह ी मंडळ ी बाहे र गेल्यानंत र पर त आपल्य ा राज्या त जा त नाही त.

बिहारच्य ा एक ा भागा त म्हणज े युपील ा लागू न असलेल्य ा भागा त गुंडारा ज आह े. त र दुसरीकड े माओवाद्यांच ी चळव ळ आह े. बाकीच्य ा ठिकाण ी जमीनदारांच्य ा विवि ध सेन ा आहे त. बाक ी उरल्य ा सुरल्य ा बिहारच े अराज क करायल ा तिथल े राजकारण ी समर् थ आहे त. अस े असल्या स बिहारच ी स्थित ी कश ी सुधारे ल? तिथल े लो क स्थलांत र क ा करणा र नाही त?
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

लहान गोष्टी विसरणे हे ब्रेन फॉगची लक्षण आहे का

हिवाळ्यात टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधापासून बनवलेले हे 5 हेअर मास्क वापरा

हिवाळ्यातील हे छोटे फळ आरोग्याचा खजिना आहे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Show comments