Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात केंद्राने हस्तक्षेप करावा- अर्जुनसिंह

भाषा
महाराष्ट्रात सूरू असलेली हिंसा थांबविण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा अशी मागणी मुनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंह यांनी केली आहे.

महाराष्ट्र आणि केंद्रात दोन्हीकडे कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर आहे. असे असताना महाराष्ट्रात निर्माण झालेली स्थिती भयावह असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनसे नेते राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयां विरोधात केलेले वक्तव्य र्दुदैवी असल्याचे ते म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

भोगी विशेष रेसिपी : चविष्ट खिचडी

काळी उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Career in Diploma in Child Health: डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

Show comments