Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांना अटकेनंतर जामीन मंजूर

वेबदुनिया
शनिवार, 31 ऑक्टोबर 2009 (12:19 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रांतीयवाद भडकवून शहरातील सामाजिक सौहार्द बिघडवण्यच्या आरोपात मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर जामीन मंजूर झाला आहे.

राज यांस त्यांच्या 'कृष्णकुंज' या निवास्थानातून मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर विक्रोळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने राजला तेरा दिवसांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

राज यांनी अटक झाल्यास जामीन घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे राज तुरूंगात राहणार असे वाटत असताना त्यांच्या वकिलाने जामीनासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाने पंधरा हजार रूपयांच्या मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज यांना योग्य वेळी अटक झाल्याचे सांगितले. माध्यमांकडून व इतर पक्षांकडून राज यांना उशिरा अटक झाल्याची टीका करण्यात येत आहे.

ठाकरेंव र केलेल ी कारवा ई योग् य - विलासरा व
मुख्यमंत्र ी विलासरा व देशमु ख यांन ी रा ज ठाकरेंव र केलेल ी कारवा ई योग् य असल्याच ी प्रतिक्रिय ा व्यक् त केल ी आह े. कायद्यासमो र सर् व समा न असल्याच े स्पष् ट करतान ा रा ज या स अट क करण्यासाठ ी राज् य सरकारव र कोणताह ी दबा व नव्हत ा, अस े त्यांन ी सांगितल े. कायदेशी र सल्यानंतर च रा ज यांन ा अट क करण्याच ा निर्ण य सरकारन े घेतल ा असू न या त कोणत्याह ी स्वरूपाच े राजकार ण नसल्याच े त े म्हणाल े.
नाशिकमध्ये तीव्र पडसा द
रा ज ठाकर े यांच्य ा महाराष्ट् र नवनिर्मा ण सेनेच े प्राबल् य असलेल्य ा नाशिकमध्य े त्यांच्य ा अटकेच े तीव् र पडसा द उमटल े असू न अटकेच े वृत् त कळता च काह ी मिनिटांमध्य े नाशिकमध्य े हिंसाचारा स सुरूवा त झाल ी आह े.

अने क ठिकाण ी दगडफे क आण ि जाळपोळीच्य ा घटन ा घडल्य ा असू न नाशिकमधी ल क. क ा. वा घ महाविद्यालयासमो र झालेल्य ा दगडफेकीमध्य े ए च. ए ल. मध्य े का म करणार े अंबादा स धाररा व यांन ा आपल ा प्रा ण गमवाव ा लागल ा. रा ज ठाकर े यांन ी मराठ ी माणसांसाठ ी सुर ू केलेल्य ा आंदोलनाच ा पहिल ा बळ ी देखी ल मराठ ी माणूस च ठरल ा आह े.

नाशिकमध्य े अने क ठिकाण ी दगडफे क झाल्यान े अघोषि त कर्फ्यूच ी स्थित ी निर्मा ण झाल ी असू न मुंब ई- आग्र ा राष्ट्री य राज्यमार्गावरी ल वाहतू क विस्कळी त झाल ी आह े. त्यामुळ े य ा मार्गाव र वाहनांच्य ा रांग ा लागल्य ा आह े. नाशिकमधी ल उद्रेकाच ा तेथ े राहणार्‍य ा उत्त र भारतीयांन ी प्रचं ड धसक ा घेतल ा असू न नाशिकबाहे र जाणार्‍य ा रेल्व े आण ि बसे स भरभरू न वाह त आहे त.

हिंसाचारात पुणे होरपळल े
मनसेच े अध्यक् ष रा ज ठाकर े यांन ा अट क होण्यापूर्व ी सुर ू झालेल्य ा हिंसाचारा त का ल पुण े होरपळू न निघाल े. मनसेच्य ा कार्यकर्त्यांन ी पुण्या त जवळपा स 47 बसच ी तोडफो ड करू न त्यापैक ी काह ी बसमध्य े आ ग लावल्याच े वृत् त आह े. एवढ्यावर च न थांबत ा काह ी जणांन ी पुण्या त दुकानांनाह ी पेटवू न दिल े. आ ज पुण्या त तणावपूर् ण शांता त असू न मंगळवार ी झालेल ी हिंस ा पाहत ा शहरा त पोलि स बंदोबस् त वाढवण्या त आल ा असल्याच ी माहित ी पोलि स उपायुक् त अनि ल कुंभा र यांन ी दिल ी आह े.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Show comments