Festival Posters

Guru Nanak Jayanti Wishes : गुरूनानक जयंतीच्या शुभेच्छा

Webdunia
बुधवार, 5 नोव्हेंबर 2025 (06:35 IST)
* जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे 
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
*  शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, 
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन 
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
* वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह।
गुरूनानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
* सर्व शीख बांधवांना गुरु नानक 
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे 
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक 
यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
* ‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, 
सर्व जण मानव आहोत’, 
असा संदेश देणारे गुरु नानक देव 
यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
 
*  शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक 
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 
*  जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
 
* शीख बांधवांचे गुरु, 
गुरु नानक यांच्या जयंती निमित्त
सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा ! 
 
*  हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, 
दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु, 
गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !
 
Edited by - Priya Dixit     
सर्व पहा

नवीन

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

आजपासून 'नवतपा' प्रारंभ! पुढील ९ दिवस असतील अत्यंत उष्ण, कोणत्याही परिस्थितीत या चुका टाळा

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

Ganga Dussehra 2026 Wishes in Marathi गंगा दशहरा शुभेच्छा संदेश

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments