Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आगामी काळ दलित आणि मागासांचाच- मोदी

वेबदुनिया
WD
व्होट बँकेचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. गेल्या 60 वर्षांत या पक्षाने फक्त फोडा आणि राज्य करा एवढेच धोरण राबवले. दलित, शोषित आणि आदिवासी हेच माझे कुटुंबीय आहेत. दलित आणि मागासवर्गातूनच मी आलो आहे. माझ्याशी आजदेखील स्पृश्यास्पृश्य भेदाभेद केला जात असल्याचा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला. परंतु, घाबरुन जावू नका, आगामी काळ दलित आणि मागासांचाच असेल, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

कोची येथे केरळ पुलियार महासभा या दलित संघटनेच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना अधिकार दिले आहेत, परंतु त्याचे श्रेय घेण्याचे काम कॉंग्रेस करताना दिसत आहे. व्होट बँकेचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. दिल्लीत सरकार असूनही काँग्रेस काहीही करू शकली नाही, अशीही टीका मोदी यांनी कॉंग्रेसवर केले.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

Show comments