Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आसामात 38 उल्फा अतिरेक्यांची शरणागती

भाषा
गुरूवार, 24 जानेवारी 2008 (18:25 IST)
आसाममधील बाक्सा जिल्ह्यातील 38 उल्फा अतिरेक्यांनी आज लष्करासमोर शरणागती पत्करली आहे. यामध्ये महिला अतिरेक्यांचाही समावेश आहे.

कमांडर नयन काकोटी याने आपल्या सहकार्‍यासह बटालियन 4 तुकडीचे लेफ्टनंट जनरल बी. एस. जामवाल यांच्यासमोर 21 माऊंटन ब्रिगेड हेडक्वार्टर येथे शरणागती पत्करली.

यावेळी अतिरेक्यांकडून 27 पिस्तुल, 18 ग्रेनेड, 22 डिटोनेटर, 30 किलोचे स्फोटके, एके-47 रायफलचे 150 जिवंत काडतुसे जमा करण्यात आली आहेत.

चुकीचे मार्गदर्शनामुळे भरकटलेल्या तरूणांना मुख्य प्रवाहात यावे. तसेच, इतर अतिरेक्यांनीही शरणागती पत्करून सहकार्य करण्‍याचे आव्हान शरणागतीच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले पोलिस महासंचालक आर. एन. माथूर यांनी केले.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments