Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानचे झेंडे

Webdunia
शनिवार, 2 मे 2015 (10:50 IST)
हुरियत नेते यांनी त्राल येथील रॅलीत पाकिस्तानी झेंडे फडकल्याने देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
भारतातील रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकावल्याप्रकरणी मसरत आलम भटवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर गिलानी यांनी हे धाडस केल्याने संताप उसळला आहे. तीन महिन्यांनंतर काश्मीरमध्ये परतलेले हुरियत कॉन्फरन्सचे नेते गिलानी चार आठवड्यांपूर्वीच्या अशाच घटनेमुळे नजरकैदेते होते. पण पोलिसांना गुंगारा देत ते शुक्रवारी त्राल येथे झालेल्या रॅलीत सहभागी झाले व त्यांनी पाकिस्तानी झेंडे फडकाविले.

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

Show comments