Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोलकाता मेट्रो: हात इकडे तिकडे भरकटल्यास खैर नाही

Webdunia
गुरूवार, 21 मार्च 2013 (15:36 IST)
दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर येथील मेट्रो ट्रेन मध्ये साध्या वेशातील महिला शिपायांची तैनाती करण्यात आली आहे. एखादा व्यक्ति कूरापती करत आहे किंवा एखाद्याचे हात इकडे तिकडे भरकटत असल्याचे लक्षात येताच महिला शिपाई त्याच्यापर्यंत पोहचून शांतपणे ट्रेन मधून उतरण्यास सांगतात.

काही व्यक्ति मी यातला नव्हेच असे भासवत विरोध करण्याचा प्रयत्न करतात मात्र बहुतांश जणं खजिल होऊन ट्रेन मधून उतरणे पसंत करतात.

महानगरातील मेट्रो वाहतूकीची स्वस्त सेवा असल्याने दररोज सव्वा सहा लाख प्रवाशी यातून प्रवास करतात. तुंबड गर्दीचा फायदा उठवत पुरूष आपले हात इकडे तिकडे चालवतात. या पार्श्वभूमीवर पुरूषांच्या चावटपणावर लक्ष ठेवण्याचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला असून कुरापती तरूणांमध्ये त्याची भीतीयूक्त दहशत पाहवयास मिळत आहे.

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

Show comments