Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुर्जर आरक्षण आंदोलन चिघळणार

वेबदुनिया
बुधवार, 23 नोव्हेंबर 2011 (14:27 IST)
गुर्जर आरक्षणप्रश्नी आक्रमक भूमिका घेत गुर्जर नेते किरोरीसिंग बँसला यांनी तीव्र आंदलोन छेडत चलो जयपूरची घोषणा केली आहे. सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर गुर्जरांचा मोठा मोर्चा जयपूरमध्ये नेण्याची धमकी त्यांनी र ाज्य सरकारला दिली आहे.

सध्या किरोरीसिंग दौसा या गावात धरणे आंदोलन करत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सरकारला दोन दिवसांची मुदत दिली आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments