Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोव्यात काँग्रेसचे सरकार

वेबदुनिया
मंगळवार, 5 जून 2007 (15:12 IST)
गोवा विधानसभेत कॉग्रसआघाडीने आपले सरकार टिकवण्यात यश मिळवले आहे. चाळीस पोकी त्यांना 19 जाग मिळवण्यात यश आले आहे तर भारतीय जनता पक्षाला 14 जाग मिळाल्या. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे.

मतमोजणीच्या वेळी आज फार चुरस निर्माण झाली होती. एकवेळ दोन्हीही पक्ष बरोबरीने चालले होते. तेव्हा त्रिशकु अवस्था होते की अशी स्थिती निर्माण झाली होती मात्र शेवटच्या सत्रात कॉग्रेस आघाडीने बाजी मारली.

कॉग्रेसने 32 जागांवर आपले उमेदवार लढवले होते त्यापैकी त्यांना 16 जागांवर यश आले तर राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या. महाराष्ट्र गोमांतर पक्षाने व सेव्ह गोवा फ्रंटे ने प्रत्येकी 2 तर युनायटेड गोवा डेमोक्रॅटिक फ्रंटने 1 जागा मिळवली. तर अपक्षांनी 2 जागा जिंकल्या.

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

Show comments