Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनच्या सैन्याची उत्तराखंडमध्ये घुसखोरी

Webdunia
नवी दिल्ली- चीनचे सैन्य आणि हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बाराहोती क्षेत्रात घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
चीनचे हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी बराच वेळ भारतीय हद्दीत होते. या प्रकरणी रावत म्हणाले की, केंद्र सरकारने या बाबतीत लवकरात लवकर लक्ष घातले पाहिजे. चीनच सैन्याने महत्त्वाच्या कॅनलला काही केलेले नाही, हे चांगले झाले. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनीही (आयटीबीपी) 19 जुलैला उत्तराखंडमध्ये भारतीय हद्दीत चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्याचा अहवाल केंद्राला पाठविला आहे.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

पुढील लेख
Show comments