Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झारखंड निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल Live

Webdunia
मंगळवार, 23 डिसेंबर 2014 (08:37 IST)
झारखंडमध्ये आज मंगळवारी मतमोजणी होत आहे. पाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये विक्रमी मतदान झाले आहे.
 
झारखंडमध्ये 81 मतदारसंघात 66 टक्के मतदान झाले. 111 महिलांसह 1136 उमेदवार रिंगणात आहेत. 28 मतदारसंघ मागास जाती-जमा तीसाठी राखीव आहेत. 
 
जम्मू काश्मीर निवडणुकीच्या मतमोजणीच्या निकालासाठी येथे क्लिक करा 
एकूण जागा 81
पक्ष  पुढे / जिंकले
भाजप 40
काँग्रेस 07
झामुमो  19
इतर 15

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

Show comments