Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तेलंगणा विधेयकाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

वेबदुनिया
WD
नव ी दिल्ल ी- स्वतंत् र तेलंगण ा राज्याच्य ा निर्मितीबाबतच े विधेय क संसदे त साद र करण्याव र स्थगित ी देण्या स सुप्री म कोर्टान े शुक्रवार ी नका र दिल ा. सुप्री म कोर्टा त यासंदर्भा त याचिक ा दाख ल करण्या त आल ी होत ी. त्याव र निर्ण य देतान ा कोर्टान े याचिक ा फेटाळू न लावल ी.
आंध् र प्रदेशमधू न स्वतंत् र तेलंगण ा राज् य निर्मितीच ी प्रक्रिय ा केंद् र सरकारन े सुर ु केल ी आह े. यासंदर्भाती ल विधेय क संसदेच्य ा अधिवेशना त मांडण्या त येणा र आह े. मात् र, ह े विधेय क साद र करण्या स स्थगित ी द्याव ी, यासाठ ी सुप्री म कोर्टा त याचिक ा दाख ल करण्या त आल ी होत ी. सुप्री म कोर्टान े स्थगितीच्य ा मागणीच ी याचिक ा फेटाळल्यान े केंद् र सरकारल ा मोठ ा दिलास ा मिळाल ा आह े. त्यामुळ े तेलंगण ा विधेय क पुढी ल आठवड्या त संसदे त साद र करण्याच ी शक्यत ा आह े.
दरम्या न, संसदी य कामका ज मंत्र ी कमलना थ यांन ी विधेयकावरू न गोंध ळ न करत ा सरकारल ा सहाकार् य कराव े, अस े आवाह न केल े आह े.

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

Show comments