Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिग्विजयसिंह यांचा आरोप, रामदेव बाबा महाठग!

वेबदुनिया
मंगळवार, 24 जानेवारी 2012 (15:58 IST)
उत्तरखंडमधील विकासनगर येथे एका व्यक्तीने राहुल गांधी यांची प्रचार सभा सुरू असताना त्यांच्या दिशेने बुट भिरकावला होता. हा व्यक्ती योगगुरू रामदेव बाबांशी संबंधित असल्याचा दावा करीत दिग्विजयसिंह यांनी रामदेव बाबा महाठग असल्याचा आरोप आज (मंगळवार) केला.

दिग्विजयसिंह म्हणाले,""काळा पैसा पांढरा करण्यासाठी रामदेव बाबा यांनी कमिशन घेतले आहे. याबाबत अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. 100 कोटी रुपयांच्या या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. स्कॉटलंड येथील संपूर्ण बेट त्यांनी खरेदी केले आहे. त्यांच्याजवळ एवढा पैसा कुठून आला? त्यांनी आंदोलनासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतल्याचे उघड आहे.''

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments