Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नियंत्रण रेषेजवळ दोन स्फोट, जवानाचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (11:15 IST)
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ अर्थात एलओसीजवळ झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये लष्कराच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल मनीष मेहता यांनी दिली. खान मोहम्मद असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
 
पूँछ जिल्ह्यातील मेंधर सेक्टरमध्ये हे दोन शक्तिशाली स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. यामध्ये लष्कराचे सामान वाहणार्‍या एकाचा मृत्यू झाला. दोन बीएसएफच्या जवानांसह तिघेजण जखमी झाले आहेत. परिसरात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.
 
पाच मिनिटांच्या अंतरामध्ये हे दोन स्फोट झाले. पहिल्या स्फोटात बीएसएफ जवानांचे वाहन उडविण्यात आले. तर, दुसरा स्फोट लष्कराला मदत करणार्‍या कर्मचार्‍यांची गाडी उडविण्यात आली. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Show comments