Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरात वाहिला बाइक स्वार (व्हिडिओ)

Webdunia
बुधवार, 23 जुलै 2014 (12:50 IST)
बैतूलच्या माचना नदीत पुरात एक युवक बाइक समेत वाहून गेला. वृत्तानुसार 25 वर्षीय युवक रामदेव पिता सहदेव घोटेकर (22) सदर निवासी आपल्या मावज भावाच्या अंतिम यात्रेत सामील होण्यासाठी मोक्षधाम गेला होता.   
 
वृत्तानुसार लोकांचे असे म्हणणे आहे की त्याला कुठल्या प्रकारचे अप्रत्याशित घडेल या शंकेवरून थांबवण्यात देखील आहे होते, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही व तो पुढे गेला. अंतिम संस्कारासाठी रामदेव तूप घेण्यासाठी सदर बाजारात गेला. परतताना पुलावर पाण्याचा स्तर वाढला तरी त्याने पूल पार करायचा प्रयत्न केला आणि त्यात तो बाइक समेत वाहून गेला. 
 

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

Show comments