Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फाशीला कसाबचे सुप्रीम कोर्टाच आव्हान

वेबदुनिया
शनिवार, 30 जुलै 2011 (14:51 IST)
26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला एकमेव आरोपी अजमल कसाब याने आपल्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने कसाबला दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कसाबने मुंबईतील तुरुंग अधिकार्‍यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, या खटल्यातील अन्य आरोपी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन यांना निर्दोष मुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन्ही याचिकांवर एकाचवेळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्याची शक्यता आहे.


चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

Show comments