Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'बजरंगी भाईजान-2मध्ये मोदी यांना परदेशातून परत आणणार सलमान'

Webdunia
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (14:03 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान - नरेंद्र मोदी यांच्या परदेश वरीबद्दल बोलताना म्हणाले की मी असे ऐकण्यात आले आहे की सलमान खान बजरंगी भाईजान पार्ट-2 बनवत आहे. या चित्रपटात तो मोदी यांना परदेशातून भारतात परत आणताना दिसणार आहे.  
 
राज ठाकरे पुढे म्हणाले की येथे आमच्या जवळ एक असे पंतप्रधान आहे ज्यांनी बराच वेळ भारताबाहेर काढला आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर 2015 पर्यंत मोदी 28 वेळा विदेश यात्रेवर गेले आहेत. यात जास्तकरून त्यांना आशियाई देशाची यात्रा केली आहे.  
 
एवढंच नव्हे तर मनसे अध्यक्ष यांनी सरकारकडून मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याच्या प्रकल्पावर देखील प्रश्न उचलला आहे. त्यांनी गुरुवारी म्हटले की या सूपरफास्ट ट्रेनला सुरू करून काय मिळेल? आम्हाला मुंबई आणि अहमदाबादामध्ये बुलेट ट्रेनची गरज काय आहे.  
 
त्यांनी या प्रश्नाचा स्वत:च उत्तर देत म्हटले आहे की या बुलेट ट्रेनचा उद्देश्य काय आहे, आता गुजरात जा ढोकळा खा आणि पतर या एवढंच ना! 

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

Show comments