Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुरे दिन, बुरा माहोल संपला

Webdunia
मंगळवार, 26 मे 2015 (12:10 IST)
यूपीए सरकारला आणखी एक वर्ष मिळाले असते तर देश आणखी डुबला असता, असा हल्ला चढवतानाच देशात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या वर्षभरात एकही घोटाळा झालेला नाही. ‘बुरे दिन, बुरे कर्म, बुरा माहोल’ संपला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. एनडीए सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त दीनदयाल धाम गावात आयोजित जाहीर सभेत मोदींनी वर्षभरातील आपल्या कामाचे प्रगतिपुस्तकच जनतेसमोर मांडले. 
 
 * 365 दिवसात केलेले काम सांगत राहिलो तर 365 तास कमी पडतील
 
* मी सुटीवर जात नाही; राहुल व काँग्रेसला टोला
 
* 32 लाख लोकांचे निवृत्ती वेतन 100 ऐवजी 1000 केले
 
* 60 वर्षे जंनी लुटले, तंचे ‘बुरे दिन’ आलेत म्हणून आरडाओरड
 
* गेल्या वर्षभरात एकही घोटाळा झाला नाही
 
* महिलांसाठी प्रत्येक घरात शौचालय असावे म्हणून अभिमान

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments