Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतमाता की जय असे म्हणणार नाही : असदुद्दीन ओवेसी

Webdunia
मंगळवार, 15 मार्च 2016 (10:55 IST)
मी "भारतमाता की जय‘ असे म्हणणार नाही, असे एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील नव्या पिढीस भारतमाता की जय म्हणण्यास शिकवावे लागते, अशा आशयाचे विधान नुकतेच केले आहे. या पार्श्‍वभूमीवर ओवेसी यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील सभेमध्ये बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, की माझ्या गळ्यावर कोणी धारदार सुरा ठेवला; तरी मी ती घोषणा करणार नाही. भारतमाता की जय म्हणावे, असे राज्यघटनेत कोठेही लिहिलेले नाही. पोलिस कारवाईत ठार करण्यात आलेल्या इशरतजहॉं या तरुणीस पाठिंबा देतच राहीन, असे ओवेसी म्हणाले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments