Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महात्मा गांधी हे 'सुनीता'चे आदर्श

वेबदुनिया
बुधवार, 3 ऑक्टोबर 2007 (11:55 IST)
" जगातील असामान्य व्य‍क्तीमत्व असणारे महात्मा गांधी हे माझे आदर्श आहेत, असे मत भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने मंगळवारी व्यक्त केले.

काल सुनिताने एका शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज केली. त्यावेळी सुनिता बोलत होती. "अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे महात्मा गांधी हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे "अहिंसा' व्रत जगातील सर्व सत्तरातील लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे आहे, त्यामुळेच गांधीजी माझे आदर्श आहेत. मी जरी परदेशी नागरिक असले, तरी देखील माझे वडील भारतीय असल्याने मी भारतीय संस्कृती स्वीकारली आहे, असे मत सुनिताने व्यक्त केले. या भावनेतून सुनिताचा भारताबद्दलचा व गांधीजींप्रती असणारा आदर दिसून आला.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

Show comments