Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मोदी सरकारचा हात

Webdunia
बुधवार, 25 मार्च 2015 (10:14 IST)
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपल्याने केंद्र सरकारकडे राज्य सरकारने मदत मागितली होती. याबाबत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर केंद्राने मदत जाहीर केली.
 
पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे. या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, कृषी मंत्री राधामोहन सिंह आदी उच्चस्तरीय नेते या बैठकीला उपस्थित होते.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments