Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलींनी काही सेकंदात केली कार लंपास (बघा व्हिडिओ)

Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2016 (17:41 IST)
इंदुरात दिवसा ढवळे कार चोरी झाल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे. फक्त 20 सेकंदात महिला चोरांनी
हात सफाई दाखवत   लाखो रुपयांच्या किमतीची कार घेऊन तेथून पळ काढला. टॉप दर्जाच्या खेळाडूंप्रमाणे ह्या मुलींनी कारचा लॉक खोलला आणि कार घेऊन  फरार झाल्या. संपूर्ण घटनेची तक्रार पोलिसांना करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमरेत कैद झालेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरू केला आहे.  
 
संपूर्ण घटना तुकोगंज ठाण्यातील वायएन रोडची आहे. येथे एका शेअर मार्केटच्या कॉल सेंटरचे मालक आणि सीएची 10 लाख रुपये किंमत असलेली कार दिवसा चोरी झाली आहे. चोरीची संपूर्ण घटना मेन रोडवर लागलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.  
 
सीसीटीव्हीत कैद घटनेनुसार महिला गल्लीतून निघतात व मेन रोडावर उभी कार पर्यंत पोहोचतात आणि नंतर लॉक खोलून कार चालू करून तेथून पळ काढतात.  
 
सीसीटीव्ही फुटेजाानुसार मुलींनी कार चालू केली आणि नंतर यू टर्न घेत कार लैंटर्न चौराहाकडे पळ काढला. चौराह्यावर लावलेल्या कॅमेरने देखील पोलिसांना मदत मिळेल. पोलिसांनी कारची किंमत फक्त 5 लाख लावत मुलींचा शोध घेण्यास सुरू केला आहे. 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

पुढील लेख
Show comments