Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'रजोनिवृत्त महिलेसोबत बळजबरीने सेक्स बलात्कार नव्हे'

Webdunia
बुधवार, 5 नोव्हेंबर 2014 (10:30 IST)
रजोनिवृत्त महिलेसोबत बळजबरीचे शारीरिक संबंध बलात्काराच्या श्रेणीत येत नसल्याचा धक्कादायक निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग व न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 
 
न्यायमूर्ती नंद्राजोग आणि मुक्ता गुप्ता यांनी बलात्काराचा आरोपी अच्छेलाल याची निर्दोष मुक्तता केली. यापूर्वी कनिष्ठ कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले होते. आरोपीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. नंतर आरोपी अच्छेलाल (49) याने कनिष्ठ कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. भादंवि कलम 376 अंतर्गत महिलेचे वय 60 वर्षांहून अधिक होते आणि ते रजोनिवृत्तीच्या वयापेक्षा खूप जास्त आहे. याच आधारावर आरोपी अच्छेलाल याची मुक्तता करण्‍यात आल्याचे कोर्टाने सांगितले.

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल