Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेना बिहारमध्ये 150 जागा लढविणार

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2015 (12:06 IST)
राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एक घटक असलेली शिवसेना बिहार विधानसभेच आगामी निवडणुकीत 150 जागा लढविणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी येथे राज्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये बोलताना जाहीर केले आहे. 
 
महाराष्ट्रात भाजपबरोबर गटबंधन केलेल्या शिवसेनेने बिहार विधानसभेच्या 150 जागा लढवून विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या   नेतृत्वाखाली जेडीयू-राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्या संमिश्र आघाडीला शह देण्याचे ठरविले असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. बिहारच्या जनतेबद्दल शिवसेनेच्या मनात आकस असल्याचा इन्कार करताना राऊत यांनी शिवसेना ही बिहारच्या जनतेने देशभक्ती, शौर्य   व स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे योगदान दिले आहे ती कधीही न विसरण्याजोगे असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

Show comments