Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सलमानच्या केसचा निर्णय 6 मे रोजी येणार

Webdunia
मंगळवार, 21 एप्रिल 2015 (17:14 IST)
अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अँड रन‘ प्रकरणाचा अंतिम निकाल 6 मे रोजी लागणार. आज या प्रकरणाच्या अंतिम निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार होती.  मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणावर 6 मे रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात सलमान दोषी ठरला तर त्याला दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानने धुंदीत आपल्या एसयूव्हीने वांद्य्रातील कार्टर रोडच्या फुटपाथावर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. या अपघातात एक ठार झाला असून इतर चार जण जखमी झाले होते. सलमानवर आरोप आहे की तो स्वत: नशेत गाडी चालवत होता आणि घटनेनंतर तिथून पळून गेला होता.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

Show comments