Dharma Sangrah

परिक्षेत 10 पैकी 10 ग्रेड पॉईंटस मिळाले नाही म्हणून आत्महत्या

Webdunia
बुधवार, 12 एप्रिल 2017 (14:18 IST)
आंध्रप्रदेशच्या नल्लोर जिल्ह्यातील कावली शहरात  एका विद्यार्थ्याने ट्रेनखाली उडी मारुन आत्महत्या केली. कारण मार्क कमी मिळाले नसून तर  वार्षिक परिक्षेत 10 पैकी 10 ग्रेड पॉईंटस मिळाले नाही म्हणून आत्महत्या केली. धामुल्लुरी विनय (14) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  विनय हुशार मुलगा होता तो नेहमीच पैकीच्या पैकी गुण मिळवायचा असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. विनयने जे आत्महत्येचे पाऊल उचलले त्यासाठी कुटुंबियांनी अप्रत्यक्षपणे शाळेकडे बोट दाखवले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments