rashifal-2026

4 स्कुलबसेसचा भीषण अपघात

Webdunia
सोमवार, 30 जानेवारी 2023 (19:07 IST)
राजधानीतील इंदिरा गांधी स्टेडियमजवळील सलीमगढ उड्डाणपुलावर सोमवारी सकाळी चार स्कूलबससह अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने 25 मुलांसह किमान 29 जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सलीमगड उड्डाणपुलावर झालेल्या अपघाताबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला (PCR)सकाळी 10.57 वाजता आयपी इस्टेट पोलीस स्टेशनला कॉल आला, त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी चार बस, एक ऑटो, एक कार आणि एक दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली.
 
राजधानीतील इंदिरा गांधी स्टेडियमजवळील सलीमगढ उड्डाणपुलावर सोमवारी सकाळी चार स्कूलबससह अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने 25 मुलांसह किमान 29 जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सलीमगड उड्डाणपुलावर झालेल्या अपघाताबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला (PCR) सकाळी 10.57 वाजता आयपी इस्टेट पोलीस स्टेशनला कॉल आला, त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी चार बस, एक ऑटो, एक कार आणि एक दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली.
Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments