Festival Posters

राज्याच्या सहकारी बँकांमध्ये चार दिवसात 5 हजार कोटी जमा

Webdunia
जुन्या नोटा बदलण्याची तारीख जवळ आल्याने राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये गेल्या चार दिवसात 5 हजार कोटी रुपये जमा झाल्याची बातमी आहे. जमा करण्यात आलेल्या सर्व नोटा पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा असल्याचे सांगण्यात आले.
 
या बँकांमध्ये शेतकर्‍यांची खाती आहे. नाबार्डच्या अधिपत्याखालील संशयास्पद ठेवी ठेवण्यात आल्याने त्यांची तपासणी करण्यात येत आहे. या बँकांमध्ये बेहिशोबी पैसा जमा होत असल्याची तक्रारही करण्यात आली होती त्यानुसार ही कारवाई केली जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments