Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिमुकल्याने ज्यूस समजून प्यायला दारू

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (19:39 IST)
चेन्नई आपल्या आजोबांनी ठेवलेला दारू चुकून ज्यूस आहे असे समजून ते प्यायल्याने 5 वर्षाच्या मुलाचा वेल्लोरमध्ये मृत्यू झाला. चिन्नासामी यांनी दारूच्या दुकानातून ब्रँडीची बाटली खरेदी केली होती. आजोबांनी दारू बर्‍यापैकी सेवन केल्यानंतर उरलेली बाटली त्यांच्याजवळ ठेवली आणि ती बॉटल नातू रुकेशच्या हाती लागू नये अशी ठेवली होती. 
 
नंतर दारूच्या नशेत झोप लागल्यावर नातवाच्या हाती ती बाटली सहज लागली आणि ज्यूस समजून ते प्यायले. नंतर त्याचे श्वास कोंडू लागला आणि त्यावेळी त्याचे पालक मदतीसाठी धावले असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्या चिमुकल्याला मृत्यू झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments