Marathi Biodata Maker

आधार कार्ड नंबर यूएएन नंबरशी जोडण्याची ऑनलाईन जोडा

Webdunia
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (11:29 IST)

कर्मचारी भविष्य निधि संघटनेने (ईपीएफओ) आधार कार्ड नंबर यूएएन नंबरशी जोडण्याची ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे नोकरी बदलल्यानंतर देखील पीफ नंबर बदलण्याची आवश्यकता नाही. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. 

ही सुविधा ईपीएफओ च्या वेबसाईट ‘www.epfindia.gov.in >> Online Services >> e-KYC Portal>> LINK UAN AADHAAR’ वर उपलब्ध आहे. 

या सुविधेचा वापर करून तुम्ही आधार नंबर यूएएन नंबरशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा यूएएन नंबर द्यावा लागेल. त्यानंतर  यूएएन नंबर संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.  ओटीपी दिल्यानंतर तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर अजून एक ओटीपी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. ओटीपी तपासल्यानंतर यूएएन नंबरशी आधार नंबर लिंक होईल. त्यानंतर ओटीपी दिल्यानंतर तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर द्यावा लागेल. त्यानंतर अजून एक ओटीपी आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. ओटीपी तपासल्यानंतर यूएएन नंबरशी आधार नंबर लिंक होईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments