Festival Posters

नवर्‍याने बायकोच्या प्रायवेट पार्टमध्ये टाकले ACID

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2016 (13:49 IST)
सर्व मैत्रिणींप्रमाणे 20 वर्षाची रूपा (बदललेले नाव)ने देखील स्वप्न बघितले होते की होणारा नवरा तिला जीवापेक्षा जास्त प्रेम करेल. तिचे सर्व स्वप्न पूर्ण करेल आणि अडचणींच्या वेळेस तो तिच्यासोबत खंभीरपणे उभा राहील, पण तिच्या भाग्यात असे काहीही लिहिले नव्हते. नवर्‍याने तिच्या प्रायवेट भागात तेजाब टाकले. तेजाबच्या जखमेमुळे ती ओरडायला लागली.  
- बिहारच्या पश्चिम चम्पारण जिल्ह्याच्या बगहाच्या छोटकीपट्टी बड़गांवमध्ये मंगळवारी ही घटना घडली.  
- गौणानंतर सासरी आलेल्या सुनेला आठव्या दिवशीच नवर्‍याच्या हैवानियतचे शिकार व्हावे लागले.   
- नवर्‍याने बायकोच्या प्रायवेट भागात दाताने चावून तिला आधी जखमी केले नंतर तिच्या नाजुक भागावर तेजाब टाकले.  
- तेजाब पडल्याने रूपा ओरडायला लागली. ऍसिड अटॅकमुळे 20 वर्षाच्या विवाहिताचा जीव धोक्यात आहे.   
- तिचा उपचार बगहा अनुमंडलीय दवाखान्यात सुरू आहे.  
- रूपाचे वडील बिशंभर पंडितच्या तक्रारीनंतर बगहा नगर थानाध्यक्ष अयूबने केस दर्ज केला आहे.  
- केस दर्ज झाल्याबरोबर पोलिसांनी लगेचच कारवाई करत ललनला अटक करून जेलमध्ये पाठवले आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments