rashifal-2026

ऐ दिल... चा वाद वाढला, मनसेचे १२ कार्यकर्ते ताब्यात

Webdunia
गुरूवार, 20 ऑक्टोबर 2016 (09:59 IST)
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे वादात अडकलेला ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचा वाद चिघळत चालला आहे. या चित्रपटच्या प्रदर्शनाला विरोध करत मुबईतील सीएसटीजवळील मेट्रो चित्रपटगृहाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्या मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून किल्ला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या चित्रपटाला विरोध कायम असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर २८ ऑक्टोबरला देशभरात प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाचे भवितव्य अद्याप अंधारात आहे. दरम्यान,चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मल्टीप्लेक्सना पुरेशी सुरक्षा पुरविली जाईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी निर्माता संघटनेला दिला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments