Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप सोडल्यानंतर सैनी म्हणाले - आणखी दोन मंत्री राजीनामा देतील

भाजप सोडल्यानंतर सैनी म्हणाले - आणखी दोन मंत्री राजीनामा देतील
Webdunia
गुरूवार, 13 जानेवारी 2022 (16:16 IST)
5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा सुरू असताना राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. नेत्यांचे पक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या सर्व प्रकाराने राजकीय नेत्यांची भाषणबाजी आणि गटबाजीही चव्हाट्यावर येत आहे.
 
योगी मंत्रिमंडळात मंत्री डॉ.धरमसिंह सैनी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपविरोधात आघाडी उघडली असून आणखी दोन मंत्री राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक आमदारही भाजप सोडणार असल्याचे ते म्डणाले तर दुसरीकडे मंत्री आणि आमदारांच्या सततच्या सोडचिठ्ठीमुळे पक्ष अडचणीत सापडला आहे. परंतु भाजप समर्थकांचे म्हणणे आहे की यूपीमध्ये पक्ष प्रचंड बहुमताने सरकार स्थापन होईल.
 
योगी मंत्रिमंडळातील आतापर्यंत 3 मंत्री आणि 11 आमदारांनी राजीनामा दिला आहे. पूर्ण यादी वाचा...

1. राधा कृष्ण शर्मा, बदायूं जिल्ह्यातील बिलसी येथील आमदार.
2. राकेश राठोड, सीतापूरचे आमदार
3. माधुरी वर्मा, बहराइचमधील नानपारा येथील आमदार
4. जय चौबे, संत कबीरनगरचे भाजप आमदार
5. स्वामी प्रसाद मौर्य, कॅबिनेट मंत्री
6. भगवती सागर, आमदार, बिल्हौर कानपूर
7. बृजेश प्रजापति, आमदार
8. रोशन लाल वर्मा, आमदार
9. विनय शाक्य, आमदार
10. अवतार सिंह भड़ाना, आमदार
11. दारा सिंह चौहान, कॅबिनेट मंत्री
12. मुकेश वर्मा, आमदार
13. धर्म सिंह सैनी, कॅबिनेट मंत्री
14. बाला प्रसाद अवस्थी, आमदार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments