rashifal-2026

ऑगस्टपासून एअर इंडियाची वाराणसी – कोलंबो थेट विमानसेवा

Webdunia
शनिवार, 13 मे 2017 (10:18 IST)
एअर इंडियाची ऑगस्टपासून वाराणसी – कोलंबो थेट विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी  केली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या मोदी यांनी कोलंबोत आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त आयोजित सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी घोषणा केली आहे. तप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा गेल्या दोन वर्षांतील दुसरा दौरा आहे. कोलंबो येथील बंदरनायके मेमोरिअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय वेसाक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसमुदायाला संबोधित केले. 
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments