suvichar

अजमेर बॉम्बस्फोट, दोघांना जन्मठेप

Webdunia
जयपूर- अजमेर दर्ग्यात 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या स्पेशल कोर्टाने भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने तब्बल 10 वर्षांनी या प्रकरणी आपला निकाला दिला आहे.
 
8 मार्चला झालेल्या सुनावणीत कोर्टाने भावेश पटेल, देवेंद्र गुप्ता आणि सुनील जोशी या तिघांना दोषी ठरवले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments