Festival Posters

अनंतनागमध्ये चकमक सुरू, एका महिलेचा मृत्यू

Webdunia
अनंतनाग येथील डलगाम परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे.  या परिसरात ‘लष्कर ए तोएबा’चे दोन दहशतवादी लपल्याचे सांगण्यात येते. परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला असून शोध मोहीम राबवण्यात येत  आहे. दोन दहशतवादी एका घरात लपले असून त्यांनी घरातील लोकांना ओलीस ठेवले आहे. तर याचदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

ताहिरा (वय ४४) असे मृत महिलेचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चकमकी दरम्यान या महिलेला गोळी लागली होती. तिला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. 
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments