भाजप आणि काँग्रेसचा दिल्लीत सुपडा साफ करून अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने बहुमताने दिल्लीत सत्ता स्थापन केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत ६ मंत्र्यांचा शपथविधी सोहला दिल्लीच्या रामलीला मैदानात आयोजित करण्यात आला आहे.Arvind Kejriwal takes oath as Chief Minister of Delhi for a third term pic.twitter.com/cgfhmBEAgl
— ANI (@ANI) February 16, 2020