Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजरचे डबे रुळावरून घसरले

Webdunia
शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (10:22 IST)
औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर रेल्वेचे तीन डबे रूळावरून घसरले असून या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील भालकी येथे मध्यरात्री हा अपघात झाला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून येथून पास होणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. रेल्वीची अधिकारी घटनास्थळी पोहचले असून लवकरच वाहतूक पूर्णपदावर येईल, असे सांगण्यात येत आहे.
 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments