Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकबोटेनां मिळाला, जामीन उच्च न्यायालयाने केला मंजूर

Webdunia
गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (08:51 IST)

मिलिंद एकबोटेंचा अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.  कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी आरोपी असलेले मिलिंद एकबोटें हे आरोपी आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने  अटपूर्व जामीन मंजूर केला आहे . आता या प्रकरणाची  पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे.
Bhima-Koregaon violence case: Supreme Court granted interim protection to one of the accused Ramakant Ekbote.

दंगली प्रकरणी आता मिलिंद एकबोटेला तात्पुरता दिलासा मिळाला.  उच्च न्यायालयाचा आदेश अजूनपर्यंत वेबसाईटवर अपलोड झाला नाही मात्र आता पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालयाकडून एकबोटेंना संरक्षण मिळालं आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी २० फेब्रुवारीला होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.   पुणे सत्र न्यायालायाचे अटक वारंट असूनही ते एकबोटेना अटक करू शकणार नाहीत.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments