Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप अध्यक्ष अमित शाह बनले आजोबा, घरी आली नन्ही परी

Webdunia
बुधवार, 12 एप्रिल 2017 (11:26 IST)
भजापचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आजोबा बनले आहे, शाह यांचा मुलगा जय शाहच्या घरी मंगळवारी मुलीचा जन्म झाला आहे. जयची बायको सध्या अहमदाबादच्या जायडस दवाखान्यात भरती आहे.  
 
मुलाकडे आली नन्ही परी
हनुमान जयंतीच्या प्रसंगी अमित शाह यांच्या घरी आली आल्या नन्ही परीला बघायला आजोबा बनलेले अमित शाह मंगळवारीच  अहमदाबाद पोहोचले. अमित शाह यांच्या पाच बहिणी आहे आणि पाची बहिणींमध्ये सर्वात लहान आहे.  
 
हनुमान जयंतीच्या दिवशी मुलीचा जन्म  
अमित शाह यांचा जन्म पौर्णिमाच्या दिवशी झाला होता, म्हणून यांना घरी पूनम म्हणून हाक मारण्यात येते. अशात हनुमान जयंती आणि पौर्णिमाच्या दिवशी मुलीचा जन्म झाल्यामुळे तिला भाग्यवान समजले जात आहे.  
 
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments