Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आम्ही राहुल गांधी आहोत का? - संबित पात्रा

Webdunia
CBI विभागातील वाद यावर आता भाजप आणि विरोधक यांच्यात राजकीय वादवादी सुरू असून हे वाद अनेकदा चॅनेलवर सुरु असतात. अश्या एका खासगी चॅनलवर वाद घडत असताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी अँकरला विचारे की ‘आम्हाला राहुल गांधी समजलात का?’.
 
या डिबेट मध्ये भाजपकडून त्यांचे प्रवक्ते संबित पात्रा तर काँग्रेसकडून पवन खेडा उपस्थित होते. अँकरने सीबीआयचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले संचालक अलोक वर्मा यांच्या घराबाहेर पकडण्यात चार आयबीच्या अधिकाऱ्यांवरून सरकार वर्मा यांची हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून प्रश्न विचारला. यावर भाजप प्रवक्त्यांनी हल्लाबोल करत म्हटले की ‘आमचे हेर तिकडे गेले आणि आमच्याच पोलिसांनी त्यांना पकडायचे… म्हणजे… आम्हाला राहुल गांधी समजलात का? आम्ही राहुल गांधी आहोत का?’, असा सवाल त्यांनी केला.
 
पुन्हा यावर प्रश्न केल्यावर पात्रा पुन्हा बोलले की ओळखपत्र घेऊन आम्ही लोकांना हेरगिरी करण्यासाठी पाठवणार आणि मग आमचेच लोक त्यांना पकडतील ही काय गंमत चालवली आहे..तुम्ही खरच सांगा आम्हाला राहुल गांधी समजलात का’ या संवादामुळे मूळ चर्चा झाली असो वा नसो मात्र सोशल मीडियावर लोकांना व्हायल करायला नवीन मुद्दा मात्र सापडला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments