Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यूपी: बकरी ईदला नळांमधून रक्त, कुठे-कुठे चरबीदेखील

यूपी: बकरी ईदला नळांमधून रक्त  कुठे-कुठे चरबीदेखील
Webdunia
उत्तर प्रदेशाच्या मुरादाबाद येथे बकरी ईदच्या दिवशी एका धक्कादायक घटनेत नळांमधून रक्त वाहत होते. काही ठिकाणी तर चरबी निघाल्याची बातमी कळली आहे. ही बातमी कळताच त्या भागात आक्रोश पसरला.
 
बुधवारी पीतल नगरीच्या सिलपत्थर कॉलोनीत टाकीतून रक्त आल्याने लोकं हैराण झाले. लोकांनी नळातून रक्त येण्याची तक्रार केली असून या घटनेवर हल्ला होत राहिला. स्थानिक लोकं ज्यावर हल्ला करत आहे प्रशासन त्याला रक्त मानायला तयार नाही. इकडे लोकांप्रमाणे केवळ रक्तच नव्हे तर त्यातून चरबीदेखील निघाली.
 
पीतल वस्तीमध्ये राहणार्‍या लोकांप्रमाणे हा कट आहे नाहीतर अनेक वर्षांपासून ईदच्या दिवशी अशा प्रकाराची तक्रार बघायला मिळालेली नाही. केवळ एकाच नव्हे तर अनेक नळांना लाल पाणी येत होतं. हा प्रकरणाची तपासणी व्हावी असे येथील लोकांची मागणी आहे.
 
या दरम्यान पोलिस पाणी आपल्यासोबत घेऊन गेली. तपासणीनंतर कळून येईल की हे पाणी आहे वा अजून काही. बकरी ईदच्या दिवशी घडलेल्या या प्रकरणानंतर प्रशासनाने तात्काळ पाऊल उचललं आणि दोन स्वच्छ पाण्याचे टँकर लोकांपर्यंत पोहचवले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख
Show comments