Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

CBSE Class 10वीचा result बघण्यासाठी येथे क्लिक करा

Webdunia
शनिवार, 28 मे 2016 (15:53 IST)
बघा 10वीचा परीक्षा परिणाम - http://www.cbseresults.nic.in/
सीबीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यंदा निकालात मुलीच अव्वल ठरल्या आहेत. या परीक्षेत एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  ९६.३६ टक्के मुली व  ९६.११ टक्के मुलांनी परीक्षेत यश मिळवले.. तिरुअनंतपुरम विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.८७ टक्के इतका लागला आहे. 
 
१ मार्च ते २८ मार्च २०१६ दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी १२ लाख ९१ हजार २९३ विद्यार्थी बसले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणा-यांचे प्रमाण ८.५ टक्क्यांनी वाढले.  

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments