Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शौचालयात उघडली दुकान

Webdunia
मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात विचित्र शौचालय बघायला मिळाले आहे, जिथून व्यापार केला जात आहे. हो खरंय, या शौचालयात एक दुकान उघडण्यात आली आहे. हे प्रकरण छतरपूर शहरातील सिविल लाइन क्षेत्राच्या देरी रोड मार्गाच्या पंचवटी कॉलोनीचे आहे. येथील रहिवासी लक्ष्मण कुशवाहा आपल्या घरात बनलेल्या शौचालयात दुकान चालवत आहे आणि शौच करण्यासाठी उघडण्यात जात आहे.
माहितीनुसार नगरपालिकेने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय निर्माण करवून दिले पण हे लोक शौचालयाचा योग्य वापर करत नसून त्याचा व्यावसायिक उपयोग करत आहे. शौचालयात किराणा स्टोअर खोलून ते आपलं जीवन यापन करत आहे.
 
या प्रकरणाबद्दल कळल्यावर मिशनचे प्रभारी सूर्यप्रताप सिंह चीनी राजा यांनी लक्ष्मणकडे जाऊन त्याला समजवले आणि शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. त्याला दुकान दुसर्‍या जागी स्थांतरित करण्याचाही सल्ला दिला.

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

पुढील लेख
Show comments